डॉक्टर डिलीव्हरी नॉर्मल' च' करा!!!! "डॉक्टर डिलीव्हरी ची तारीख जवळ येतीये तशी खूप भीती वाटायला लागलीये, झोपच येत नाही रात्री..! खूप दुखेल ना हो?" "डॉक्टर काहीही झालं तरी हिची डिलीव्हरी नॉर्मलच झाली पाहिजे. त्यासाठी आत्तापासूनच (!!!#%) उपाय करा" इति सासरच्यांची मागणी(🙄🙄). "डॉक्टर मला नाहीये शक्य बाळंतपणाच्या वेदना सहन करणं.. मला नकोय ते सगळं.. तुम्ही सिझर करा माझं पण सासरच्यांना सांगू नका मी असं म्हणाले.. त्यांना सांगा नॉर्मल डिलीव्हरी होणं शक्य नाहीये.. प्लिज प्लिज डॉक्टर!!!"