Nojoto: Largest Storytelling Platform

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भ

शेकडो वेळा चंद्र आला 
तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात 
"जिंदगी" बरबाद झाली

- कविवर्य नारायण सुर्वे #Labour Day
#कामगार दिवस
#नारायण सुर्वे
शेकडो वेळा चंद्र आला 
तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात 
"जिंदगी" बरबाद झाली

- कविवर्य नारायण सुर्वे #Labour Day
#कामगार दिवस
#नारायण सुर्वे
ganeshlate4313

Lokesh Late

New Creator