Nojoto: Largest Storytelling Platform

एक न एक दिवस आपल्याला आपल्या शेवटच्या गावी जायचच

एक न एक दिवस आपल्याला
 आपल्या शेवटच्या गावी जायचच असतं
पाहूणे म्हणून या जगात आलोत
काय करायच भांडण करून
चार शब्द प्रेमाने बोलायच
आणि आपल्या प्रवासाला निघून जायचं
हेच तर जीवन आहे......

©suwarta
  #S♥️@#
suwarta3290

suwarta

New Creator

S♥️@# #ज़िन्दगी #s♥️

144 Views