हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात, फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात. काही माणसं अशीच असतात, खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai