Nojoto: Largest Storytelling Platform

जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला डोळ्यासमोर ना

जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला
डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला !

दिवसाच्या आणि रातिच्या काळात 
माझ "जग" काळ होत !

संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत
भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत !

पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत
कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत !

इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत 
त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत !

गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत
लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत !

डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत
मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत !

                        ✒_लक्ष्मण सपकाळे
                              @ भुसावळ

 बाळ माझ