अंतरंग अंतरंगी असावा, कोरडं मिळमिळीत काय कामाचं । मर्यादेच्या रेषेआळचं असावं, भरकटलं अंतरंग काय कामाचं ।। अंतरंग स्वच्छ ठेवाव कायम, खोटं बोलू नये त्याच्याशी । चुकू द्यावा त्याला ही कधी, जबरदस्ती नको Perfection ची ।। #sleepless_nights #marathi #hindi #antarang #man #Dil