Nojoto: Largest Storytelling Platform

अंधाराच्या काळोख्यात जागा राहतोय मी,😐 तेलात दबदबल

अंधाराच्या काळोख्यात जागा राहतोय मी,😐
तेलात दबदबलेल्या वाती प्रमाने एक निष्ठ होतोय मी,🙂
एक विचार भीर-भिरतो मना मध्ये,🤔
शेवटी वातीच काय होत हो दिव्या मध्ये,❤
वेळ संपली की प्रश्न संपतो,
दुसर्यांना लाख उजेडाची दर्शन देतो हो पण लक्ष आयुष्य😀 जाळण्यातच निघून जाते।।😉 Kuchh Battain...