Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कार

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन  जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..

         येणारी प्रत्येक वादळे हीआपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात......

           तर त्यातली काही आपण काय आहोत
             याची जाणीव करून
           देण्यासाठी असतात......!

©Gajanan gonewar
  Believe yourself
#GJ'smotiveblogger

Believe yourself #gj'smotiveblogger #प्रेरक

228 Views