Nojoto: Largest Storytelling Platform

होऊनि बासरी होशील का माझी राधा ? शांत शांत असेल कध

होऊनि बासरी होशील का माझी राधा ?
शांत शांत असेल कधी तुझा कृष्ण तर,
एकजीव होऊन मग
प्रेम गुनगूनत राहशील का ओठी सदा?  
#बासरीप्रेमाची 
#राधा #कृष्णाची 😍
होऊनि बासरी होशील का माझी राधा ?
शांत शांत असेल कधी तुझा कृष्ण तर,
एकजीव होऊन मग
प्रेम गुनगूनत राहशील का ओठी सदा?  
#बासरीप्रेमाची 
#राधा #कृष्णाची 😍
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator