Nojoto: Largest Storytelling Platform

Happy Gudi Padwa To all ©Suyog Joshi ब्रह्मदेवा

Happy Gudi Padwa To all

©Suyog Joshi
  ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
#श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती #रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
#happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो #नो
suyogjoshi3805

Suyog Joshi

New Creator

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. #happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो नो #Festival #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष

27 Views