पाहताना चातकगण आसुसले, बळीराजाने स्वागतसखी जणू भूमातेस बनवले, क्षणोक्षणीची आस तूझी या लेकरांना लागली, हे मेघा तूझ्या सरींमध्ये सृष्टी नाचण्या जणू आतूरली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.