Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं असं रोखुन पाहणं मला तुझा नाद लावून जातं तुझ

तुझं असं रोखुन पाहणं 
मला तुझा नाद लावून जातं 
तुझे नजरेचे वार झेलून हृदय 
पार घायाळ, तुझ्या अधीन होतं ! #pc:#मेघाआकाश
#marathiquotes 
#yqtai 
#charoli 
#crush 
#ahmednagar 

#shabdanchal
तुझं असं रोखुन पाहणं 
मला तुझा नाद लावून जातं 
तुझे नजरेचे वार झेलून हृदय 
पार घायाळ, तुझ्या अधीन होतं ! #pc:#मेघाआकाश
#marathiquotes 
#yqtai 
#charoli 
#crush 
#ahmednagar 

#shabdanchal
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator