Nojoto: Largest Storytelling Platform

शुन्य आणि वर्तुळ.. या दोघात खूप फरक आहे. शुन्यात आ

शुन्य आणि वर्तुळ..
या दोघात खूप
फरक आहे.
शुन्यात आपला शापीत
एकटेपणा असतो
अन्
वर्तुळात आपल्याला सतत
शापीत जगणं देणारी
आपली माणसं
असतात.

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना
शुन्य आणि वर्तुळ..
या दोघात खूप
फरक आहे.
शुन्यात आपला शापीत
एकटेपणा असतो
अन्
वर्तुळात आपल्याला सतत
शापीत जगणं देणारी
आपली माणसं
असतात.

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना