वगळून घ्यावं वेळीच स्वतः ला एखाद्याच्या आयुष्यातून... टाळले जाण्याच्या भावनेपेक्षा ते लाखपटीने चांगलं असतं. शुभ सकाळ.... #NojotoQuote morning #healthy_morning