Nojoto: Largest Storytelling Platform

White घन घन हे दाटले असे सावळा रंग तयाचं कह

White घन 

घन हे  दाटले असे  
सावळा रंग तयाचं 

कहर हा गारव्याच 
अंग हे शहारलेले 

थोडे गंधाळलेले
थोडे मावळले ले 

मेघ हे दाटले असे 
मन हे बावरले ले

©Jaymala Bharkade #घन हे दाटलेले....cloudy sky
White घन 

घन हे  दाटले असे  
सावळा रंग तयाचं 

कहर हा गारव्याच 
अंग हे शहारलेले 

थोडे गंधाळलेले
थोडे मावळले ले 

मेघ हे दाटले असे 
मन हे बावरले ले

©Jaymala Bharkade #घन हे दाटलेले....cloudy sky