Nojoto: Largest Storytelling Platform

कळत नकळत सार कळत नकळतच घडले माझे त्याच्यावर प्रेम

कळत नकळत

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

प्रेम करायचच नव्हतं मला मुळी
कशी झाले मी त्याच्यासाठी खुळी

अबोल्यातून बोलू मी लागले
बोलता बोलता नाहीच मी थांबले

असण्याचा त्याचा होत असे भास
नसता तो होत असे त्रास

दिसताच तो गुंजत हृदयी स्पंदन
नाही दिसला की असे हृदयी नांदन

प्रेम केलेच नाही मुळी
होवूनच गेले ते भ्रमराने छेडता कळी

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

✍️ प्रियंका सोनवणे
कळत नकळत

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

प्रेम करायचच नव्हतं मला मुळी
कशी झाले मी त्याच्यासाठी खुळी

अबोल्यातून बोलू मी लागले
बोलता बोलता नाहीच मी थांबले

असण्याचा त्याचा होत असे भास
नसता तो होत असे त्रास

दिसताच तो गुंजत हृदयी स्पंदन
नाही दिसला की असे हृदयी नांदन

प्रेम केलेच नाही मुळी
होवूनच गेले ते भ्रमराने छेडता कळी

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

✍️ प्रियंका सोनवणे
nojotouser2798374052

priyanka

New Creator