माझ्या प्रेमाची कुणाला,कदर नाही आई सारखा बायकोचा,पदर नाही डोईवर एक हात,प्रेमाचा हवा होता मायेच पांघरून घ्यायला,चादर नाही हे उसनवारीचे जगणे,नको गालिब माझ्या मृत्यूची यमाला,खबर नाही हे जगणं चिल्लर,होऊन बसल आहे दारिद्र्याच्या घरात,कुणी कुबेर नाही हवं तिथं जाळा,का जागा शोधतात या पृथ्वीवर मी एकटाच,अमर नाही राजू गायकवाड(#कविराज) 9604891674 ©Raju Gaikwad #bornfire