जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील, तेच इतर चारचौघांमध्ये तुमच्या बद्दल ही वाईट बोलत असतील. म्हणून अशा लोकांसमोर केव्हाही मौन राहिलेले बरे असते, कारण आपल्या प्रतिक्रिया इतरांसमोर मांडण्याचे त्यांचे काम असते. सावध रहा अशा लोकांपासून.. #yqtaai #yqmarathiquotes #चमचागिरी #कानाफूसी #आगलावे # जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील, तेच इतर चारचौघांमध्ये तुमच्या बद्दल ही वाईट बोलत असतील. अशा लोकांसमोर केव्हाही मौन राहिलेले बरे असते, कारण आपल्या प्रतिक्रिया इतरांसमोर मांडण्याचे त्यांचे काम असते.