Nojoto: Largest Storytelling Platform

#स्वरा एक वास्तविकतेकडे घेऊन जाणार व्यक्तिमत्व आहे

#स्वरा एक वास्तविकतेकडे घेऊन जाणार व्यक्तिमत्व आहे,
स्वराचा विचार, सहिष्णुता, संवेदनशीलता, विद्रोहीपणा हेच मला माझ्या आयुष्याला खूप प्रभावित करत,
इतकच काय तर...
स्वरामुळे बदल होतोय माझ्यात,
आयुष्य भरभरून जगतोय,
अथांग आहे ती,
मनात न म्हावणारी,
शब्दात न बसणारी,
चित्रात न चितरणारी,
अर्थात....
सागर देखील तिला कवेत नाही घेऊ शकत....
अथांगच आहे ती....

😊😊❤️❤️
#स्वरा
DC #swara

nojotouser1096858763

Mohini Gavas

New Creator