Nojoto: Largest Storytelling Platform

जर पाखरांमध्ये ही धर्म जातीभेद असते रक्तरंजीत केव्

जर पाखरांमध्ये ही
धर्म जातीभेद असते
रक्तरंजीत केव्हांच मग
हे आकाश झाले असते


राजन
8928852476 सत्यता
जर पाखरांमध्ये ही
धर्म जातीभेद असते
रक्तरंजीत केव्हांच मग
हे आकाश झाले असते


राजन
8928852476 सत्यता