एक चुक मी नेहमीच करतो, माणसात सुद्धा देवपण शोधतो. अनुभवतो कित्येकदा विश्वासघात तरीही मी सर्वांवर विश्वास ठेवतो हीच एक चूक मी कायम करतो. वागतात कित्येक असे जसा वैरी असावा मी, तरीही प्रेमानेच वागतो मैत्रीपन दाखवतो मी. हीच एक चूक कायम करतो मी. कुणीही चुकीचे वागले तरी योग्य समजतो सर्वांना आपलं समजून प्रेमाने वागतो, हीच एक चूक मी कायम करतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#एकचुक#yqtai