Nojoto: Largest Storytelling Platform

fictionist friend गुढी रुसली आम्हा वर वसुंधरेचा ह

fictionist friend गुढी रुसली आम्हा वर 
वसुंधरेचा हाहाकार...
तोरण सुकली दारावर
संकट लोटले भक्तांवर...
विषबाधा ही दूर सार 
हे विठूराया कृपा कर..

#fictionistfriend #गुढीपाडवा
fictionist friend गुढी रुसली आम्हा वर 
वसुंधरेचा हाहाकार...
तोरण सुकली दारावर
संकट लोटले भक्तांवर...
विषबाधा ही दूर सार 
हे विठूराया कृपा कर..

#fictionistfriend #गुढीपाडवा