कळतच नाही मला , कोणाजवळी जाऊन, मनीचे भाव सांगू? कळतच नाही मला, कोणासाठी मी, माझ्यासाठी कोण मागू? कळतच नाही मला, शांत बसून मनात सारे ठेऊ, की सरळ मनातले तुला बोलू? @poetic_soul_shayari kadhi kadhi vatat maniche bhav konajavali sangu?? #Art #poetic_soul_shayari #vichar #Marathi #baat #kahani #nojato #kahani😔