धर्माचा सण, धर्म रक्षणास चालला धर्माचा तो धर्मरक्षक शंभू नथी राहिला धर्म धर्म म्हणुनी धर्मरक्षकास तोडले जोड घाली तो धर्माची त्याला नाही सोडले धर्म सोडावा का, धर्म पाळावा का नाही धर्माचे धर्मांतर धर्म त्यागावा का धर्म धर्म म्हणे माझा शंभू मृत्यूशी झुंजला धर्मांतरा खातीर मोघल त्याच्यापायी नडला धर्मरक्षक म्हणे प्रजा त्या राजाला प्रजेसाठी शंभू राजाने संसार सोडीला नाही पाहिली परकी पोर जी आली लक्ष्मी पाऊले नाही पाहिली ती लेक जिचा जन्मदाता तो साउले धर्माचे दान मागावे पदरात, अवघा हिंदुस्थान म्हणे माझा शंभू नाही उदरात, माझा शंभू नाही उदरात ! #धर्मरक्षक_छत्रपती_संभाजी_महाराज_🚩🙇 - Misss Patilll ✍️ ©komal chavan patil #धर्मरक्षक🚩🙇