मानलेली बहीण.. मानलेली बहीण खरचं मानलेली असते का.? 'नाही..' ती आपल्यासाठी खुप खास असते.. सख्या बहिणीपेक्ष्या ही आपण तिला जास्त मानत असतो, जरी आपल्या आई ने तिला जन्म दिला नसेल, तरी आपल्यासाठी ती खरच खुप खास झालेली असते. आपण आपल्या सगळ्या गोष्टी तिला शेअर करत असतो. #nojoto #nojotonews #sister #love #inspirational #विचार #कविता #कहानी #शायरी #कला #संगीत #कॉमेडी #music #marathi #marathipeom #poetry #peom #marathipoetry