Nojoto: Largest Storytelling Platform

*माझी आई माझ्या हृदयात आहे...* *माझी आई माझ्या संस

*माझी आई माझ्या हृदयात आहे...*
*माझी आई माझ्या संस्कारात आहे...*
*माझी आई माझ्या गुणांत आहे....*
*माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...*
*ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...*
*ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...*
*म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...*
*✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*