Nojoto: Largest Storytelling Platform

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अ

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा ! ज्यांनी आपल्या 
जहाल शाहिरीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई*** ला आपल्या महाराष्ट्रातून 
विभक्त होऊ दिलं नाही. अश्या महान क्रांतिकारी योद्धयास सलाम !!! अखंड महाराष्ट्राचे "शिल्पकार"
अण्णाभाऊ साठे ***. महाराष्ट्र तथा कामगार दिन