आपल्या आजुबाजुला किंवा आपल्यासोबत जे काही घडत असत त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो. आपण दोष दुस-याला देवुन मोकळे होतो किंवा त्या गोष्टीचा विचार करायच टाळून दुर्लक्ष करतो. जमलच कधी तर स्वपरीक्षण नक्कीच करावं. कारण आपली चुक आहे कबुल करणं सोप्प असतं पण आपलीच चुक आहे हे समजुन घेणं अवघड. परंतु आपल्याला योग्य वेळी ते समजुन घेता येत नाही मग वेळ निघुन गेल्यावर शिल्लक राहतो तो पश्चाताप. -सुयश; #KEEPSMEGOING #पश्चाताप #चुक #विचार #दुर्लक्ष #suyash