Nojoto: Largest Storytelling Platform

ते तान्हुळ रडणारे बाळ, त्याला भला कसली जाण असते. ज

ते तान्हुळ रडणारे बाळ,
त्याला भला कसली जाण असते.
जाता आईच्या कुशीत,
रडणं थांबवून शांत राहत असते.
जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते.
बघता आईचा चेहरा,
त्या रडणाऱ्या तान्हुल्याला सुद्धा कळते,
ते विश्वच खूप सुंदर असते,
ज्याला "आई" संबोधले जाते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ते सुंदर जग म्हणजे आई असते
#आईअसते
प्रत्येक आईला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा ! 
चला तर मग लिहुया..
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
ते तान्हुळ रडणारे बाळ,
त्याला भला कसली जाण असते.
जाता आईच्या कुशीत,
रडणं थांबवून शांत राहत असते.
जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते.
बघता आईचा चेहरा,
त्या रडणाऱ्या तान्हुल्याला सुद्धा कळते,
ते विश्वच खूप सुंदर असते,
ज्याला "आई" संबोधले जाते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ते सुंदर जग म्हणजे आई असते
#आईअसते
प्रत्येक आईला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा ! 
चला तर मग लिहुया..
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.