जगात सर्वात सुंदर अमर प्रेम आईचे असते, कितीही दूर राहिले जरी मुलं, होता त्यांना काही त्रास पहिले आईला जाणवते, प्रेम करावे असे, जे न दिसले लोकांस तरी आपल्या मनात असावे, प्रेम हे अर्धांगिनी सारखे असावे, मनातील घालमेल न सांगता जाणावे. कितीही संकटे संसारी यावे न घाबरता पतीचे हात धरून सोबत उभे रहावे, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.