Nojoto: Largest Storytelling Platform

ओळख आपली पूर्वीची,पण कधी, वेळचं नाही आली असं बाहेर

ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.