Nojoto: Largest Storytelling Platform

#रंग_माणसांचे एखाद्या चुकीच्या कृत्यासाठी लोकांकडू

#रंग_माणसांचे
एखाद्या चुकीच्या कृत्यासाठी लोकांकडून माफीची अपेक्षा ठेऊ नये. उलट काळजीपूर्वक त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करत राहावं. माफी मागण्यासाठी वापरलेले शब्द एकवेळ खोटे असतील पण त्यानंतर कळत नकळत केली जाणारी कृती मात्र सदैव खरं तेच सांगत असते. त्यावरून भविष्यात कुणाशी कसं वागायचं हे आपल्याला कळतं. #रंग_माणसांचे
#असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल