Nojoto: Largest Storytelling Platform

भाकरी फिरवता फिरवता तवाच फिरला... आप्तस्वकीयांचा

भाकरी फिरवता फिरवता
 तवाच फिरला...
आप्तस्वकीयांचा वेगळा मनसुबा
जागेवरच विरला...

तेल लावलेला पहिलवान शेवटचा डाव
कुणालाही सांगत नाही..
म्हणूनच सगळ्यांना करतो चितपट
हातात कुणाच्या लागत नाही..

✍🏻भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #paper
भाकरी फिरवता फिरवता
 तवाच फिरला...
आप्तस्वकीयांचा वेगळा मनसुबा
जागेवरच विरला...

तेल लावलेला पहिलवान शेवटचा डाव
कुणालाही सांगत नाही..
म्हणूनच सगळ्यांना करतो चितपट
हातात कुणाच्या लागत नाही..

✍🏻भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #paper