Nojoto: Largest Storytelling Platform

लहान सहान तक्रार माझी शांतपणे ऐकून घेतो। मग हळूच क

लहान सहान तक्रार माझी
शांतपणे ऐकून घेतो।
मग हळूच कानात
'राणू' म्हणतो।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते.
चला तर मग लिहा आज या विषयावर.
#लहानसहानतक्रार१
#लहानसहान१
हा टँग वापरायला विसरु नका.
#तक्रार

poojashyammore5208

pooja d

New Creator