प्रेम एक गेम असतो सुरुवातीला साऱ्यांचं सेम वाटतो नंतर कोण जाईल याचा नेम नसतो तरी प्रेम हे प्रेम असतं सुंदर अशी फ्रेम असतं :D लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे