घालमेल मनीची मी सांगु कुणा? अनाहुताच्या त्या प्रगट खुणा... कसे सांगू मी तव काय जाहले ते, ना कळतील कधी तुला भाव अंतरीचे... कळण्यास या वेदना ये जन्मास माझीया, संघर्ष या मनीचा माझ्या जन्मा आधीचा.... -वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी