Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा, पाहिले जेव्हा पहिल्

सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा,
पाहिले जेव्हा पहिल्यांदा,
तेव्हाच झालो फिदा.
पडलो तुझ्या प्रेमात,भरली तू मनात,
तुझीच कमी आता जाणवते आहे जीवनात.
कितीही दूर असलीस तरी,
जवळ आहेस तू सदा आठवणींच्या रुपात.
भेटायची तुला न सोडणार मी कुठलीच संधी
आठवण तुझी कायम राहील,जरी न भेटलीस तू कधी, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai
सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा,
पाहिले जेव्हा पहिल्यांदा,
तेव्हाच झालो फिदा.
पडलो तुझ्या प्रेमात,भरली तू मनात,
तुझीच कमी आता जाणवते आहे जीवनात.
कितीही दूर असलीस तरी,
जवळ आहेस तू सदा आठवणींच्या रुपात.
भेटायची तुला न सोडणार मी कुठलीच संधी
आठवण तुझी कायम राहील,जरी न भेटलीस तू कधी, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai