Nojoto: Largest Storytelling Platform

माणूस डिप्रेशन मध्ये का जातो कारण त्या व्यक्तीने त

माणूस डिप्रेशन मध्ये का जातो
कारण त्या व्यक्तीने
त्या व्यक्तीने मनापासून त्या व्यक्तीला जीव लावलेला असतो
तेव्हा तो त्याचातेव्हा तो त्याचं भविष्य सगळं हरून बसतो
त्या व्यक्तीने एक आपल्या जीवनातला एक भाग बनवलेला असतो त्या व्यक्तीला

जगतो तो पण
हृदय त्याच मरून गेलेले असते
त्याने त्याचे हसणं हरवलेलं असतं
आजची खरी परिस्थिती
सुप्रिया येवले
💯🤞😔🥺📑✍️

©Supriya Yewale
  #lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो

#lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो #मराठीविचार

48 Views