Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ आणि पैसा माणसाला खुप काही शिकवून जातो.. जसं की

वेळ आणि पैसा माणसाला खुप काही शिकवून जातो.. जसं की वेळ असेल तर छंद जोपासता येतात पण पैसे पुरेसे नसतात.. पैसा कमवता कमवता वेळ निघून जाते आणि कला, छंद, हौस वाट्याला येता येता निघून जातात...

©Nagesh Ballal #sunrisesunset #कलाकार माणूस #loveyourself #realexperience #Reality #Zindagi #loyal