आज अचानक पाणावलेले डोळे, आणि गालावरच स्मितहास्य, यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं, प्रेम कराव तर अस करावं की, फक्त तुझ्यावरच मरावं, तुझ्याच आठवणीत हरवून जावं, अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं.... ©शुभम दि. कांबळे तुझ्या आठवणीत.. #प्रेम #नकोतेप्रेम #प्रेमाचीभाषा #प्रेमाचीआशा