Nojoto: Largest Storytelling Platform

#एफ बी स्टेटस #single,,,,,,,,,,, Always #ready

 #एफ बी स्टेटस #single,,,,,,,,,,,

  Always #ready to #mingle

तपासून पहा तुमच्या account मध्ये असे किती आहेत!!!

असे काही व्यक्तिमत्व एफ बी वर सरासपणे आढळतात कि आपण कित्येक वर्षांपासून पाहतो त्यांना अनेक वर्षे लोटतात त्याचे फोटो पाहिल्यावर प्रकर्षाने आढळते कि वय तर बऱ्यापैकी दिसतंय!!!! अरे तरीही सिंगल,,,, आतमध्ये डोकावून पाहिलं की महिलांची गर्दीच गर्दी !!!!! कुठेतरी कमी प्रमाणात आढळणारी पुरुष जात !!! महिलांचे अडचणी आणि प्रॉब्लेम्स सोडवण्यात एक नंबर जणू महिलांचा उद्धार करण्यासाठीच यांचा जन्म झाला

sandyjournalist7382

sandy

New Creator