तुझ्या डोळ्यातील काजळ मनी माझ्या उठवी वादळ। तुझ्या फक्त बघण्यासाठी माझी नुसतीच धावपळ। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai