Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या वेळेला आपण एकटे पडतो त्या क्षणात खूप रडत असतो

ज्या वेळेला आपण एकटे पडतो
त्या क्षणात खूप रडत असतो
त्रास कमी होत नसतो
तो खूप वाढतो
हळूहळू एकटे राहिल्यामुळे
खूप स्ट्रॉंग बनतो
माणूस कठोर होत नसतो
तर तो परिस्थितीमुळे बनला जातो💯🤞

सुप्रिया येवले

©Supriya Yewale
  #lonely माणूस कठोर होत नसतो तर तो बनला जातो💯🤞🥺

#lonely माणूस कठोर होत नसतो तर तो बनला जातो💯🤞🥺 #मराठीविचार

86 Views