Nojoto: Largest Storytelling Platform

का कुणास ठाऊक दिवाळी दिवाळीसारखी वाटली नाही नेहम

का कुणास ठाऊक दिवाळी 
दिवाळीसारखी वाटली नाही
 नेहमी वाटणारी ती ओढ यावेळी 
मनात दाटली नाही
 हे वर्ष मुळातच वेगळच जाणवत आहे
 सगळे वांदे झालेत पण 
तब्येतीला मानवत आहे
 जसे दिवस आहेत तसे पुढच्या
 वर्षी येऊ नये एवढीच इच्छा 
तुम्हासर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

©हमराही the stranger #diwali2020 #feelingsaremedicines #hmrahikishayri #hmrahithestanger #shayrimerijaan #strangerslife #journytowardsdestination