Nojoto: Largest Storytelling Platform

वाट आवेगे धावते पाऊल कुरवाळू पहाते वाट अल्हड़ हसते

वाट आवेगे धावते
पाऊल कुरवाळू पहाते

वाट अल्हड़ हसते
पाऊल धूळीने नहाते

वाट अगम्य रहस्य
पाऊल रखरखित ते सत्य

वाट खड़काळ घसरण
पाऊल केशर लिम्पण

वाट सांज ती सुगरण
पाऊला माये चा दरवळ

वाट पायघडी फुलांची
पाऊले निर्झर प्रेमाची

वाट सोयरे सोबती
पाऊल रिमझिमत्या सरी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट...
#वाटतुझी #वाट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
वाट आवेगे धावते
पाऊल कुरवाळू पहाते

वाट अल्हड़ हसते
पाऊल धूळीने नहाते

वाट अगम्य रहस्य
पाऊल रखरखित ते सत्य

वाट खड़काळ घसरण
पाऊल केशर लिम्पण

वाट सांज ती सुगरण
पाऊला माये चा दरवळ

वाट पायघडी फुलांची
पाऊले निर्झर प्रेमाची

वाट सोयरे सोबती
पाऊल रिमझिमत्या सरी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट...
#वाटतुझी #वाट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
seemapurandare2087

_suruchi_

New Creator