Nojoto: Largest Storytelling Platform

तू असावी सोबतीला, प्रत्येक दिसाला नी रातीला, माझ्य

तू असावी सोबतीला,
प्रत्येक दिसाला नी रातीला,
माझ्या शेवटच्या श्वासाला.
तूच असावी सोबतीला,
एकांतवास दूर करायला,
संकटावर मात करायला. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू असावी सोबतीला...
#सोबती #असावी 
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar
यांचा आहे.
तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
तू असावी सोबतीला,
प्रत्येक दिसाला नी रातीला,
माझ्या शेवटच्या श्वासाला.
तूच असावी सोबतीला,
एकांतवास दूर करायला,
संकटावर मात करायला. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू असावी सोबतीला...
#सोबती #असावी 
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar
यांचा आहे.
तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.