Nojoto: Largest Storytelling Platform
omkarkapase1771
  • 4Stories
  • 10Followers
  • 16Love
    0Views

Omkar Kapase

  • Popular
  • Latest
  • Video
03f3a0690f5d7c1d8f7734f58a7c5e8f

Omkar Kapase

खूप वेळ पाहिले तुला मन काय भरत नाही😢😢
तुझी आठवण काढल्याशिवाय सुर्य काही उगवत नाही।।
तुझ्या निरागस चेहऱ्यावरचा भाव मला कळतो।
तुझ्या कोमल डोळ्यातील राग मला समजावून जातो।।आहेस तू सुंदर म्हणून तुला पाहत नाही,
तुझ्या निखळ असलेल्या मनाला ,मला पुन्हा प्रेमात पडल्यावाचून रहावत नाही।।
तू सखी आहेस की कोण हेच मला कळत नाही?
तुला पहिल्या शिवाय माझे मन काही रमत नाही😔
खरंच नसते ग बाळा माझ्या ध्यानीमनी,।
पण मना पासुन विचारतो बनशील का ग या वेड्या कृष्णाची रुक्मिणी?
 मन सैरभैर:-ओंकार कापसे
03f3a0690f5d7c1d8f7734f58a7c5e8f

Omkar Kapase

खूप वेळ पाहिले तुला मन काय भरत नाही😢😢
तुझी आठवण काढल्याशिवाय सुर्य काही उगवत नाही।।
तुझ्या निरागस चेहऱ्यावरचा भाव मला कळतो।
तुझ्या कोमल डोळ्यातील राग मला समजावून जातो।।आहेस तू सुंदर म्हणून तुला पाहत नाही,
तुझ्या निखळ असलेल्या मनाला ,मला पुन्हा प्रेमात पडल्यावाचून रहावत नाही।।
तू सखी आहेस की कोण हेच मला कळत नाही?
तुला पहिल्या शिवाय माझे मन काही रमत नाही😔
खरंच नसते ग बाळा माझ्या ध्यानीमनी,।
पण मना पासुन विचारतो बनशील का ग या वेड्या कृष्णाची रुक्मिणी?
 मन सैरभैर:-ओंकार कापसे
03f3a0690f5d7c1d8f7734f58a7c5e8f

Omkar Kapase

गेली कित्येक वर्षे तु मला कवेत घेतलेस 
आज मात्र रागावलीस।
सह्याद्रीच्या लाडक्या लेकी कृष्णा,कोयना,पंचगंगा
रुसून बसल्यानां माहेरी।।
निसर्गा एक मात्र बरे केलेस तुझ्या विसर्गाने ,
पिढ्यानपिढ्याचे वैर मात्र मिटत गेले।
गुरे-ढोरांना वाचवणारी माणुसकी मी पुरात पहिली होती।
नव्हता कुठला धर्म जात, माणुसकी मात्र एकवटली होती।।
या सगळ्या प्रपंच्यात मदतीची यातना होती।
राजकारण्यांची मात्र प्रसिद्धीसाठी चढाओढ चालली होती।।
आला कारे तुझा देव सगळे मात्र विचारत होते,
वर्दीतला मात्र देव देवाचे देव मात्र जपत होते।।
मोडला जरी संसार आमचा तरी उठुन मात्र उभा राहणार,आई आंबेजोगाईच्या आशीर्वादाने बळीराजा 
शिवाराच सोनं मात्र करत राहणार।।
दिल्लीचे ही तख्त राखतो असा आहे महाराष्ट्र्र माझा।
मराठी स्वाभिमान जपला मात्र तुझी साक्ष असताना।।
science काय ते मर्दा ते सुद्धा निसर्गा पुढे फिके पडले।
कलयुगातील जल प्रलयाची आठवण ,संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने मात्र करून दिले।।
पुराच्या हया विळख्यात ,
शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा उभे राहणार।
'जोतिबाच्या नावाने चांगभलच्या' नावाने सहयाद्री मात्र 
दुमदुमत राहणार।।

ओंकार कापसे(करामत संग्रह) माझी जन्मभुमी

माझी जन्मभुमी #poem

03f3a0690f5d7c1d8f7734f58a7c5e8f

Omkar Kapase

वेळ आत्ता थांबत नाही
धिर आत्ता धरवत नाही।
अगं सगळं मला माहितीय?
अगं तुला कसे हो म्हणणार
अजून पहिलीलाच विसरलो नाही।।
हक्काने बायको म्हणता यावी
अशी girlfriend तुलाच बनवणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
लाख असतील राधा माझ्या पण 
लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार,
अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
तुझ्यासाठी चंद्रतारेच काय,
दिवस रात्र एक करणार।
आत्ता येथुन पुढे बघ तु,
तुझ्या मनावर राज्य मीच करणार।।
पण काय करणार, अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं  अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!! #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile