Nojoto: Largest Storytelling Platform
jivanbodhale3358
  • 125Stories
  • 418Followers
  • 1.4KLove
    81.2LacViews

jivan bodhale

Jivan bodhale follow

  • Popular
  • Latest
  • Video
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

White कुणीतरी यायचं स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं विवेकानंद पटकन बाजूला सरकायचे आणि तो हार आईच्या गळ्यात पडायचा. "ती आहे म्हणून मी आहे" पहिला तिचा सन्मान कर. त्या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे शोधावा नाही लागला.
मातृदिनाच्या शुभेच्छा..!

©jivan bodhale #mothers_day
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

Red sands and spectacular sandstone rock formations आठवते मला आजही तु दिलेली ती शब्दांची साथ ।।
वाटेवरती चालताना मारलेली ती पाठीवरची थाप।।

©jivan bodhale #Sands
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

तू बणून रहा समाजाची ताई अन माई तू तर आहेस जाणता राजा शिवरायांची जिजाबाई...!🌍🙌🚩

#जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

©jivan bodhale #womeninternational
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

आज पुन्हा प्रेम करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासावर
 आज पुन्हा प्रेम करा आपण ठरवलेल्या स्वप्नांवर
 प्रेम करा आपल्या स्वाभिमानावर
 प्रेम करा आपल्या प्रेमळ स्वभावावर

प्रेमदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎤💫

©jivan bodhale #sunrisesunset
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

रखडलेल्या आयुष्यात पावसाळा आहे
"तुझी मैत्री"

©jivan bodhale shayri
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

जे उशिरा भेटतात ते
 आयुष्यभर सोबत राहतात...!

©jivan bodhale #Hum
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

जे उशिरा भेटतात ते
 आयुष्यभर सोबत राहतात...!

©jivan bodhale #sushantsingh
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

*बारा वर्षे विचार करत होतो कधी सुटका होईल या जेलमधून पण,*
 *बारा वर्षानंतर समजलं की शाळाच खरी जन्नत होती*🥺💔
*_#अर्णव शैक्षणिक संकुल_*

©jivan bodhale #Schoollife
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

स्व:तचे रंग रंगवताना 
इतरांची चित्रं बिघडणार नाहीत 
याची जमेल तितकी 
काळजी घेतली की 
आपले रंग देखील छान खुलतात…
होळी च्या हार्दिक शुभेच्छा .......❤️

©jivan bodhale #Holi
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

*बाप अर्ध्या रात्री दार धरायला शेतामध्ये जातोय आणि इकडे पोरग म्हणतय राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही त्याला पण शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!🙏*

©jivan bodhale #kisandivas
loader
Home
Explore
Events
Notification
Profile