Nojoto: Largest Storytelling Platform
mahendramhaske1836
  • 10Stories
  • 122Followers
  • 45Love
    0Views

Mahendra Mhaske

महेंद्र म्हस्के (कवी)

  • Popular
  • Latest
  • Video
07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

*तू हाक दे मी साथ देईल* 

_तू खुप गोड आहे..._
_तू खुप छान आहे..._

_तू माझी हकिगत मजली परी आहे...._
_तू माझ्या साठी न संपणारी कहाणी आहे...._

_स्वपनात तू माझ्या येत जा ना रोज.._
_अशी भेट नाही होत स्वपनात भेटत जा ना रोज.._

_नेहमी तुझी आठवण सतावते मला..._
_नेहमी वाटते मनाला येउन भेटाव तूला.._

_नेहमी मनाला तू चेहरा पाहसा वाटते..._
_तुझ्या सोबत बसुन खुप सार बोलावस वाटते..._

_तुझ्या हात माझ्या हातात दे..._
_मी साथ येईन तू हाक दे...._
          
                      कवी- महेंद्र म्हस्के प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

आज तुझी आठवण मला खुप सतावत आहे...
हे येडू येना तूला भेटायचं आहे... आठवण तुझ्या प्रेमात

आठवण तुझ्या प्रेमात

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

यश पाहिजे असेल तर... 
वेळचा उपयोग अन श्रमला वाढवा...

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

काही बोला पण विचार करुन बोला...
कारण विचार करुन बोललेल कधी नात तोडत नाही...
ते नात जपत विचार करुन बोलल्याने...

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

राग असावा पण.....
कायमचा दुरावा नाही.. true line

true line

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

डोळ्याने पाहिल्या शिवाय कोणत्याच गोष्टीवर भरोसा ठेऊ नका...
करण विना करण अपवाद निर्माण होतो...
                        📝 MAMhaske
07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

नजरेवर असतो सर्व वाईट आणि चांगल्या गोष्टी बघन्याचा खेळ ...
नजर ज्या दुष्टी कोनाणे बघते मेंदू तस विचार करतो...

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

Aaj tune muje ronepar majbur kar diya...
koy tune aaj muje tannha sod diya...
hui kya hamse galti haisi jo tune...
hamko jaan denepe majbur kar diya....

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

 एक आशेचा दिवा....
सर्व संपल्या वर फक्त आशा उरते....

एक आशेचा दिवा.... सर्व संपल्या वर फक्त आशा उरते....

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही  
अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही
कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो

                              🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

loader
Home
Explore
Events
Notification
Profile