Nojoto: Largest Storytelling Platform
swapnaligadhave4783
  • 24Stories
  • 36Followers
  • 128Love
    536Views

swag

creating something new📝📝❤

  • Popular
  • Latest
  • Video
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

हो मला देवच भेटला होता!!

बऱ्याच जणांकडून ऐकल होत पुराण कथांत ही वाचल होत, 
अन्याय अत्याचार वाढीस लागला कि देव जन्मास येतो म्हणे, 
ऐकत असतो प्रत्येकाचे गर्हाणे पाहत असतो प्रत्येकाचे कू_कर्म सुकर्म उघड्या डोळ्याने.
तरीह मग का?
देवा दारीही न्याय निवाड्यास उशीरच होतो, उमगलेच नाही मज याचे उत्तर.
जेंव्हा कधीही मी भव्य दिव्य देवळाच्या गभार्यात
देव म्हणून उभ्या असलेल्या दगडाच्या त्या मुर्तीला,
 जेंव्हा मी  केला हा प्रश्न ती नेहमीच दिसली निरुत्तर. 
मग मात्र त्याच्या या शांततेला कंटाळून मी हा खटला त्याच्याच दरबारात मांडला.
खटल्याचा दावा होता जर तु देव आहेस, 
आणि सगळ काही पाहू शकतोस,
 तर सांग, मला एखाद्या निष्पाप जिवावर अन्याय होताना
कसा गप्प राहू शकतोस.
यावर ती निर्जीव मुर्ती मला थोडीशी खट्याळ हसल्या सारखी भासली, 
मग ती मुर्ती काही क्षण बोलतीय अशी भासली,
जणू ती म्हणु पाहत होती, 
कोण म्हणल तुला निष्पाप जीवावर होणारा अन्याय पाहून माझ हृदय द्रावत नाही.
 मला ही तो अन्याय पहावत नाही.
परंतु हेही तितकेच खरे की देव असून ही मी मात्र नसल्या सारखा.
कारण किती हीप प्रयत्न केले तरी मी एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही,
 पण म्हणून अस नही की देव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही,
जरा डोळे उघडे ठेवून बघ मी सर्वत्र आहे,
कधी प्राण्यांच्या रूपात, कधी पाण्याच्या रूपात, कधी वाऱ्याच्या ,
 कधी माणसांच्या रूपात, कधी वाळू च्या कणात, 
झाडांच्या पानात तर कधी राणात, कधी वणात
असाच तर आहे मी प्रत्येकाच्या मनात,
अहो भाग्य समजतो आम्ही आमचे,
असाच एक देव आम्ही ही उघड्या डोळ्यांनी पाहीला
माणसाच्या रूपात.
ज्याला जन्म दिलेल्या माता पित्यांची कदर होती,
थोरामोठ्यांचा आदर होता.,
जन्म घेतलेल्या मातीचा अभिमान होता,
ज्याच्या नजरेत परस्त्री साठी ही माते समान सन्मान होता,
भूकेल्यांच्या भुकेची जान होती. अनाथां बद्दल ममता होत,
ज्याच्या मध्ये अन्यायास ललकारण्याची क्षमता होती.
ज्याच्या मध्ये मला हा देवरूपी मानव दिसलं
ते दूसरं तिसरं कोणत व्यक्तीमत्व नसून,
उमाकांत मिटकर होते. 

Dedicated to : 
Hon'ble Shri Umakant Mitkar Sir.
On Birthday Occasion of 23march2024
Written by:
 Swapnali Gadhave

©swag #माणसातलादेव #होदेवभेटलाहोता
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

बदल दिया है ,अगर आपने इश्क ऐ जुनून के  कहाणी
 में किरदार अपना तो कोई बात नही!
क्योंकी, हमने भी
देखे है यूं तो दिल ऐ बफा के दावेदार कई,
करोडो में एक होता है, 
आपकी सच्ची मोहब्बत हक्कदार कोई, 
हमने भी अपने मोहब्बतें मेहल में
रखरखे है किरायेदार कई, 
चलो आप नही तो कोई और सही, 
हमारे पास भी ऑप्शनसoptions की कोई कमी नही!

©swag
  #sadak #heartbreakup
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag






आजचि शिकवण
(निसर्ग आपल्यालाला नेहमी कहीना काही देत असतो त्यामुळे आपण ही निसर्चे देणे लागतो)


एखाद्या पालीला जेव्हा आपन पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच शेपुट तोडते व आपल लक्ष्य विचलित करण्यात यशस्वी होते आपण मात्र फक्त पहात राहतो,

जिथे आपल लक्ष्य पूर्णच्या पूर्ण पाल असते आपण मात्र त्या तुटलेल्या शेपटाशी खेळत बसतो व अशा रितीने खूप सहजते ने पाल आपल्याला हुलकावण्यात यशस्वी होते.

मग यात घेण्यासारख काय? हा विचार मनात आला असेल ना.

घेण्यासारख हे कि दुश्मनाच्या नेहमी कमजोरी (पालीच मुंडक) वर जास्त ध्यान द्यावे, नाकी त्याच्यात असलेल्या कौश्ल्यांवर (पाली च शेपुट) आणि स्वतःच्या कौश्ल्यांवर जास्त लक्ष देवून ते वेळोवेळी दाखवत रहावे जेने करूण तुमच्या दुश्मनाच लक्ष विचलित होइल तो तुमचे कौशल्य पाहण्यात एवढा व्यस्त होईल कि तुमचि ही काहीतरी कमजोरी असू शकते यावर विचार करन तो सोडून देतो.

त्यामुळे त्याच्या कडे हे आहे ते आहे, व मझ्या कडे हे नाही ते नाही म्हनण्या पेक्षा, माझ्या कडे एवढ सगळ आहे, आणि त्याच्या कडे यांतल काहीच नाही. हा विचार करा.

यश कायम तुमच्या पठीशी असेल.

Swapnali gadhave

©swag
  #wait #someTimeweneedchange
#शिकवण #मोलाचासल्ला
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

उत्सव दिपोंका, उजियाला मन का,

आशिश बडों  का, सन्मान रिशतों का!

खुशबू फूलों कि, सुकून दिल का!


खट्टी-मिठी मिठाई यां निवाला अपनेपन का,आदर है अपनों के प्रेम का!

कर रखीं है  सारी तयांरीयां हमने,है इंतजार आपका!

दे के तोंफें, मिलके गलें,क्यों ना मिटाई जाए रिश्तों मे पडी दरांरें!

जैसे गुंज रही है आकाश में आतिश बाजींयौं की आवाजे, उनकी रोशनी से रोशन हुआ आसमान है, क्युं ना ऐ बेजान दिवांरें भी गुंज पडें पायल कि छंनकार से,रोशन हो जाए ऐ सुना घर भी अपनों कि मुस्कानों से,

आपको और आपके परीवार को हमारी तरफ से दीपोत्सव कि शुभकामनाएं तहे दिलसे!

©swag
  #HappyDhanteras2023 #HappyDiwali #दीपोत्सव #loveoffamily #Wishforfriend
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

A Teacher's Poem

Every day you greet your students with a smile upon your face. Though paperwork the night before seemed like a grueling race.

Money's not your motivation, it's the love for what you do. You hear that special calling to which you always will stay true.

Your students are your dedication, devotion is to them. To you each child's unique and special, a beautiful little gem.

Some days are just demanding and frustration takes its course.

Then you see those little faces, their inspiration is your force.

Each day you're in your classroom reminds you why you're there. Making differences in children's lives with whom your heart you share.

There's a special pride in teachers, and a love for what you do. And appreciation's always shared between those little lives and you.

©swag
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

A Teacher's Poem

Every day you greet your students with a smile upon your face. Though paperwork the night before seemed like a grueling race.

Money's not your motivation, it's the love for what you do. You hear that special calling to which you always will stay true.

Your students are your dedication, devotion is to them. To you each child's unique and special, a beautiful little gem.

Some days are just demanding and frustration takes its course.

Then you see those little faces, their inspiration is your force.

Each day you're in your classroom reminds you why you're there. Making differences in children's lives with whom your heart you share.

There's a special pride in teachers, and a love for what you do. And appreciation's always shared between those little lives and you!

©swag
  #HappyTeacher'sDay
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag



|संविधान का आत्मकथन 
स्वतंत्रता और न्याय दिलाने के उद्देश से हुआ जन्म मेरा अन्याय खुद पर होते खुली आँखो से देखा है! रूह तो जिंदा है मेरी आत्मा को जिते-जी मरते देखा है ! 
कहते है, बडे ही गर्वसे हम भारत के लोग और उन्हें ही बटवारों (राज्यों कि सिमांयें) के मुद्दे पर लड़ते देखा है! 
युंतो ऐ मेरा हक्क, मेरा अधिकार कहते हमेशा झगडते देखा है, उतनिही शिद्दत से कर्तव्य निभाने कि जिम्मेदारी से भागते देखा है!
 एकता और एकात्मता को अमल में लाया भाईचारा बड़ाने के हेतु से, मगर जातीभेद के उपर होने वाले दंगलों ने दिल ही जलाया है!
 बढाणे व्यक्तिकी प्रतीष्ठा संकल्पपूर्वक निर्धार कर मेंने जन्म पाया है, लोगोंने मेराही उपयोग कर मेरे आत्मसन्मान को पेरों तले रेंघा है! 
हालाकी मेरे जन्म पर जोरों-शोंरोसे जश्न मनाया , कैहेर तो तब हुआ ,जब मेराही उपयोग कर गुन्हा और गुन्हाओं कि तादा बढाकर मेरी चिता को जिते-जी जलाया है! 
📝🖋Swapnali Gadhave🖋📝

©swag
  #preamble_constitution_of_india
1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

❤प्रभाव तुझ्यावर च्या प्रेमाचा......❤
स्पर्श वार्‍याचा अभास तूझ्या असण्याचा,
अभाव तूझ्या दिसण्याचा,
 हाच प्रभाव आहे तुझ्यावर च्या प्रेमाचा.
काळोखी रात्र किर्र अंधार सहवास असावा चंद्र आणि चांदण्याचा,
बहरत रहावा वृक्ष तूझ्या माझ्या प्रितीचा , हाच प्रभाव आहे तुझ्यावर च्या प्रेमाचा.
भाव कळे माझ्या नेत्राला तूझ्या नयनांचा,
श्वास माझा शेवटचा मिठीत तूझ्या विरावा, असा अंत  व्हावा माझ्या प्रितीचा
हाच प्रभाव आहे तुझ्यावर च्या प्रेमाचा.


     #Love #प्रेम #प्यार #प्रित🥰🤩❤

Love #प्रेम #प्यार प्रित🥰🤩❤

1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

सांस्कृतिक ,धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व आहे जिला 
अशी ती तूळस आहे प्रतिक पावित्र्याच .
आंगणातील तूळस ओळख करून देते संस्कार आणि मांगल्याच.
 वातावरणातील आनंदात बहर पडतो मनमोहक सूगंधाने.
वैद्यीक औषधात ही वापर केला जातो मोठ्या थाटाणे.
अशी ही तूळस प्राण प्रिय आहे विष्णूला.
विठ्ठलाच्या कंठी शोभे तूळसी माळा.
ऑक्सिजन मध्ये वाढ होते तूळसींच एक रोप अंगणात लावल्याने.
शोभा वाढे अंगणाचि फक्त तिच्या असन्याने.
पाहणार्‍याला ही आनंद होतो माझ्या अंगणात दिसण्याने.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुळस तुझ्या अंगणातली...

#मीतुळसतुझ्याअंगणातली

हा विषय Santosh Pawar
यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुळस तुझ्या अंगणातली... #मीतुळसतुझ्याअंगणातली हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

1246bf2fc1fb004b656bd18a2b6d31bb

swag

       ......साठी
जशी पणती असते वाती साठी,
पती असतो पत्नी साठी,
भाऊ असतो बहिणी साठी, 
नाती असतात एकमेकां ना जोडून ठेवण्यासाठी.
तेल असतं ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी,
विश्वास गरजेचा असतो प्रत्येक नात निभावण्यासाठी.
अंगणात रांगोळीत रेखाटली जाते, मांगल्याच वातावरण निर्माण करण्यासाठी.
सण एकत्र येऊन साजरा केला जातो,नात्यातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी.
फूल असतात धाग्यात गूंफण्यासाठी,
नाती असतात माणसात माणूसकी टिकवून ठेवण्यासाठी
मिठ असतं अन्नाला चव येण्यासाठी,
हट्ट असतो अपल प्रेम व हक्क दर्शविण्यासाठी.
साखर असते कडूपन दूर करून गोडवा निर्माण करण्यासाठी.
नात्यामध्ये रूसवे फूगवे असतात प्रेम वाढवण्यासाठी.
मसाले असतात पदार्थामध्ये रूची निर्माण करण्यासाठी,
माणसं असतात चार भिंतीच्या घराला घरपण देण्यासाठी. 
हिवाळा असतो थंडी साठी, 
सण दिवाळी असतो आनंद आणि उत्साहात साजरा करण्यासाठी
   🥳  Diwali speical 🥳
 #दिपावली दिवाळी #Diwali #नाती #प्रेम #दिवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile